ग्रामपंचायत विविध दाखले व प्रमाणपत्र माहिती

क्र. दाखला / प्रमाणपत्र लागणारा कालावधी नमुना / फॉर्म
१ जन्म नोंद दाखला ७ दिवस Download
२ मृत्यू नोंद दाखला ७ दिवस Download
३ विवाह नोंद दाखला ७ दिवस Download
४ दारीद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस Download
५ ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला ५ दिवस Download
६ नमुना ८ चा उतारा ५ दिवस Download
७ निराधार असल्याचा दाखला २० दिवस Download